Quality • Time • Safety

आपलं स्वप्नांचं घर –
आम्ही बांधतो भक्कम पाया आणि सुंदर डिझाईनसह.

घर, बंगलो, कमर्शियल प्रोजेक्ट्स, RCC काम, PEB स्ट्रक्चर्स, रेनोव्हेशन आणि टर्नकी सोल्युशन्स – एकाच ठिकाणी तज्ज्ञ सेवा.

10+ वर्षांचा अनुभव 200+ पूर्ण प्रोजेक्ट्स ISO-standard Practices

What we do

एंड-टू-एंड कन्स्ट्रक्शन सेवा

रहिवासी बांधकाम

बंगलो, अपार्टमेंट्स, व्हिलाज – डिझाईन ते हँडओव्हर पर्यंत संपूर्ण काम.

कमर्शियल प्रोजेक्ट्स

शोरूम, वेअरहाऊस, ऑफिसेस – स्ट्रक्चरल डिझाईन आणि फिनिशिंग.

RCC & PEB स्ट्रक्चर्स

उत्कृष्ट गुणवत्ता, जलद अंमलबजावणी आणि सुरक्षितता मानकांसह.

Renovation & Interior

किचन, बाथरूम, पेंटिंग, POP, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग सर्व कामे.

Turnkey Projects

एस्टिमेशन, प्रोक्योरमेंट, साइट मॅनेजमेंट ते फिनिशिंग – एकाच ठिकाणी.

Estimate & Planning

BOQ, टाइमलाइन, प्रोजेक्ट शेड्यूल आणि बजेट ट्रॅकिंग.

Featured work

निवडक प्रोजेक्ट्स

Villa exterior
Residential

Modern Villa – Umrikar

4,000 sq.ft • 6 months • Turnkey

Office interior
Commercial

Corporate Office – Pune

15,000 sq.ft • RCC + Interiors

Warehouse
Industrial

PEB Warehouse – MIDC

40,000 sq.ft • Fast-track

तुमचा प्रोजेक्ट पुढच्या पातळीवर न्या.

मुफ्त साईट व्हिजिट आणि एस्टिमेट – 48 तासांत.

Get a Quote

Happy clients

क्लायंट काय म्हणतात

“टाइमलाइन अगदी पाळली. साइटवर सेफ्टी आणि हाय-क्वालिटी वर्क.”

— Priya S., Home Owner

“PEB वेअरहाऊस डेडलाईनच्या आधी पूर्ण. शाब्बास!”

— Mauli ladane, Industrial Client

“टर्नकी प्रोजेक्ट – बजेटमध्ये आणि उत्कृष्ट फिनिशिंग.”

— B. Gore, Builder

Get in touch

Contact / चौकशी

Call Now

Office Address

Akruti Construction, Ground floor Kshirsagar Hospital,
Parbhani, Maharashtra 431401

24/7

Support

Free

Site Visit*

ajaynirmal14@gmail.com